Mar, 13 2026

कॅन्सरचा वाढता धोका, आयुर्वेद किती फायदेशीर ? स्वामी रामदेव यांनी काय सांगितलं ?


Image Source By : Digital Satta

कॅन्सर हा अतिशय गंभीर, धोकादायक आजार आहे. ॲलोपथीमध्ये केमोथेरपी, रेडिओथेरपीद्वारे याचे उपचार केले जातात. ॲलोपथीसह - काही लोक आयपर्वेदाचीही मदत घेतात. आयुर्वेद हा कॅन्सर रोखण्यास मदत करू शकतो का ? स्वामी रामदेव यांनी स्पष्ट केलं आहे.

ad