Loading
आपल्या कॉमेडीने आणि अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकलेला अभिनेता राजपाल यादव सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण काळाचा सामना करतोय. चेक बाऊन्सप्रकरणी त्याने तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे.