Mar, 13 2026

फेब्रुवारीमध्ये घर जमीन आणि मालमत्ता खरेदी करायचीय, तर जाणून घ्या ‘हे’ शुभ मुहूर्त


Image Source By : Digital Satta

ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मुहूर्त न पाहता मालमत्ता किंवा एखादी जमीन खरेदी करणे म्हणजे आर्थिक दृष्टया समस्यांना आमंत्रण देण्यासारखे आहे. तर आजच्या लेखात आपण फेब्रुवारी 2026 मध्ये फ्लॅट, घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्तकोणते आहेत ते जाणून घेऊयात

ad