Mar, 13 2026

महिला प्रिन्सिपलवर सासऱ्याची वाईट नजर, अपार्टमेन्टच्या लिफ्टजवळ पुन्हा तिला..लैंगिक शोषणाचं धक्कादायक प्रकरण


Image Source By : Digital Satta

सासऱ्याने अनेकदा स्वत:च्या हाताने लिहिलेली पत्र तिला दिली. यात खूप घाणेरडा मजकूर असायचा. ते पत्र वाचल्यानंतर तो परत घ्यायचा. नात्याला कलंक लावणारी, विश्वास उडवणारी घटना.

ad