Mar, 13 2026

मुंबईत दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक


Image Source By : Digital Satta

मुंबई, २२ ऑगस्ट : कांदिवली भागात एका दिव्यांग १३ वर्षीय मुलीवर शेजारच्या २३ वर्षीय व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला.

पीडितेचे आई-वडील घरात नसताना आरोपीने घरात घुसून अत्याचार केला. मुलीने या घटना नंतर काही दिवस गप्प राहिले, पण तिच्या आईच्या शंकेनंतर तिने अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक करून भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहे.

ad