Mar, 13 2026

लग्न आणि धार्मिक समारंभात ब्राह्मण गोत्र का विचारतात? जाणून घ्या मुख्य कारण


Image Source By : Digital Satta

प्राचीन काळापासून, सनातन धर्मात एकाच गोत्राच्या लोकांशी लग्न न करण्याची प्रथा आहे. वंशावळ जपण्यासाठी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी हा एक मुख्य नियम मानला जातो. त्याचप्रमाणे पूजा, श्राद्ध आणि उपनयन विधींमध्ये गोत्र पठण करून पूर्वजांचे स्मरण केले जाते.

ad