Mar, 13 2026

शरद पवार यांच्यावर उपचार सुरू, हॉस्पिटलमधून रोहित पवारांचे मोठे आवाहन; म्हणाले सर्वांना विनंती की…


Image Source By : Digital Satta

शरद पवार यांची प्रकृती सध्या बिघडली आहे. त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत रोहित पवार यांनी माहिती दिली आहे.

ad