Loading
क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाचे 50 दिवस आणि शिवजयंती एकाच दिवशी; दुग्धशर्करा योग दणक्यात साजरा - krantijyoti vidyalaya marathi medium movie completes 50 successful days in theater - Maharashtra Times
Krantijyoti Vidyalaya Marathi Medium Movie Completes 50 Successful Days In Theater
क्रांतिज्योती विद्यालय सिनेमाचे 50 दिवस आणि शिवजयंती एकाच दिवशी; दुग्धशर्करा योग दणक्यात साजरा
‘क्रांतिज्योती विद्यालय - मराठी माध्यम’ने चित्रपटगृहात ५० यशस्वी दिवस पूर्ण केले. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २७ कोटींहून अधिक कमाई केली आहे.चित्रपटाच्या टीमने अर्धशतकाचा आनंद साजरा करत शिवजयंतीही मोठ्या उत्साहात साजरी केली.ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या तालावर साकारलेल्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले होते.प्रेक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड अधिकच वेग घेत आहे.
Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :