Loading
IND vs PAK, T20 World Cup 2026 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यातील प्रत्येक अपडेटबाबत चाहत्यांमध्ये उत्सूकता आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांचे एकूण 15 खेळाडू पहिल्यांदाच एकमेकांविरुद्धखेळण्यासाठी सज्ज आहेत.