Loading
नांदेड, १२ ऑगस्ट २०२४: महाराष्ट्र सरकार मागच्या काही वर्षांपासून रोजगार उपलब्ध करण्यात अयशस्वी ठरली आहे .
आज नांदेड जिल्ह्यात NSUI च्या वतीने महाराष्ट्राचे लाडके बेरोजगार आभियान राबविण्यात आले .या अभियानामध्ये असंख्य बेरोजगार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून महाराष्ट्र सरकारचा निषेद केला
या उपक्रमात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सन्मानीय प्रभारी रमेश चेनिथल्ला सर तसेच मा. मंत्री नसीम खानजी व महाराष्ट्राचे NSUI चे अध्यक्ष आमिर शेख हे उपस्थित होते .
महाराष्ट्राचे लाडके बेरोजगार हे आभियान येथून पुढे पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात होणार आहे