Mar, 13 2026

Rohit Pawar : विमान मुद्दाम पाडलं, हा घातपातच ! रोहित पवारांचे तपास यंत्रणांसह, बड्या नेत्यांवर आरोप


Image Source By : Digital Satta

Rohit Pawar : विमान मुद्दाम पाडलं, हा घातपातच ! रोहित पवारांचे तपास यंत्रणांसह, बड्या नेत्यांवर आरोप - rohit pawar press conference in 8 points explainer - Maharashtra Times


Rohit Pawar : विमान मुद्दाम पाडलं, हा घातपातच ! रोहित पवारांचे तपास यंत्रणांसह, बड्या नेत्यांवर आरोप

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी त्यांनी ज्या पद्धतीनं तपास होतोय त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्या व्हिएसआर कंपनीचं हे विमान होतं तिला वाचवलं जात असल्याचा आरोप केला. रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे आज पत्रकार परिषदेतून मुद्दे मांडले. त्यातले महत्वाचे ८ मुद्दे या व्हिडिओतून समजून घेऊयात.Rohit Pawar Questions Ajit Pawar's Plane Crash IncidentRohit Pawar, MLA from the Nationalist Congress Party (Sharadchandra Pawar), held another press conference today to raise serious questions regarding the plane crash involving Ajit Pawar. During the briefing, he questioned the ongoing investigation process and alleged that the company involved, VSR Ventures, is being shielded.Rohit Pawar presented his arguments with significant aggression. Here are the 8 key points from his press conference as highlighted in this video:

Copyright - 2022 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad