Mar, 13 2026

Shubhangi Atre : घटस्फोटाच्या काही महिन्यातच पतीचं निधन; नवऱ्याच्या आठवणीत भावूक झाली शुभांगी अत्रे, म्हणाली, 'त्याच्या चांगल्या आठवणी...'


Image Source By : Digital Satta

Shubhangi Atre On Piyush Poorey; घटस्फोटाच्या काही महिन्यातच पतीचं निधन; नवऱ्याच्या आठवणीत भावूक झाली शुभांगी अत्रे, म्हणाली, 'त्याच्या चांगल्या आठवणी...'


Shubhangi Atre On Her Late Husband Piyush Poorey And Also Talks About Divorce

Shubhangi Atre : घटस्फोटाच्या काही महिन्यातच पतीचं निधन; नवऱ्याच्या आठवणीत भावूक झाली शुभांगी अत्रे, म्हणाली, 'त्याच्या चांगल्या आठवणी...'


महत्वाचे मुद्दे

  • Shubhangi Atre : घटस...
  • ...

Shubhangi Atre : शुभांगी अत्रेनं घटस्फोटाबद्दल आणि तिचा एक्स-पती पियुषबद्दल भाष्य केलं आहे.

छोट्या पडद्यावर 'अंगूरी भाभी' म्हणून ओळखली जाणारी शुभांगी अत्रेनं तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत, परंतु तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन करणं कधीही थांबवलं नाही. पतीपासून वेगळं होणं, एकटी आई असणं आणि पतीच्या जाण्याचं दुःखातून तिनं नेहमीच कलाकार म्हणून तिचं कर्तव्य पार पाडलं. आता नुकत्याच एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीनं तिच्या पतीबद्दल भाष्य केलं आहे.

शुभांगी अत्रे म्हणाली की, 'गेले तीन चार वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होते. मी माझ्या वैयक्तिक गोष्टींबद्दल कधीच बोलत नाही. माझे फारसे मित्रही नाहीत. माझ्यासाठी माझं घर आणि काम एवढंच महत्वाचं आहे. पण पतीपासून वेगळी झाले तो काळ मी विसरू शकत नाही. गेल्या वर्षी पीयूषचं निधन झालं तेव्हा मी कोसळले होते. पण मला विश्वास आहे की, पीयूषचा आशीर्वाद माझ्यावर आणि आमच्या लेकीवर कायम आहे.'

'मला पीयूषच्या चांगल्या आठवणी जपून ठेवायच्या आहेत. आता मी भोपाळला घरी जाईन तेव्हा आईवडिलांसोबत सिनेमा पाहणार आहे. तिथे मी पीयूषसाठीही एक सीट ठेवेन. कारण अभिनेत्री होण्याच्या माझ्या प्रवासात पीयूषनं मला खूप पाठिंबा दिला. पीयूषने मला

बनण्यासाठी नेहमीच सपोर्ट केला. त्यामुळे माझ्या बाजूला त्याची एक सीट मी नक्की ठेवेन हे मी स्वत:लाच दिलेलं वचन आहे.' असं शुभांगीनं पुढे सांगितलं.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर आयुष्य झालेलं उद्ध्वस्त, प्रेमावरचा विश्वास उडालेला; सामंथा म्हणाली, 'राजने मला चांगली व्यक्ती बनवलं'

बोलताना शुभांगी म्हणाली की, 'आज मला वाटतं की, तरुण आई होण्याचे अनेक फायदे आहेत. पूर्वी मला वाटायचं की मी इतक्या लवकर आई झाली आहे, पण आता मला मातृत्व खूप आवडतं. काम करताना मला सतत दुखापत होत राहते आणि कालच माझी मुलगी मला सांगत होती की, तू अजूनही लहान वाटतेस. यावेळी जेव्हा मी माझ्या अभ्यासासाठी अमेरिकेला जात होते, तेव्हा तिला फक्त माझीच काळजी वाटत होती. मी माझी काळजी घेईल ना याचीच तिला चिंता होती.'

"तेजश्री राजेंद्र कुलये, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये एक वर्षांपासून 'कन्सल्टन्ट' या पदावर कार्यरत. चालू घडामोडींसोबतच मनोरंजन, फॅशन, क्राईम, अशा वेगवेगळ्या विषयांवर बातम्या लिहिण्याची आवड. वाचनाची आणि लिखाणाची आवड. वझे केळकर महाविद्यालयातून मराठी साहित्यात पदवी आणि CHM महाविद्यालयातून मराठी साहित्याचं पदव्युत्तर शिक्षण घेतलं असून मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. "

तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Samantha Ruth Prabhu : घटस्फोटानंतर आयुष्य झालेलं उद्ध्वस्त, प्रेमावरचा विश्वास उडालेला; सामंथा म्हणाली, 'राजने मला चांगली व्यक्ती बनवलं'

Tara Sutaria : 'नवीन सुरुवात...' वीर पहारियासोबत ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान तारा सुतारियाची पोस्ट; अभिनेत्रीच्या अंगठीनं वेधलं लक्ष

Nirahua Marriage: 'आई वडिलांनी मनाविरुद्ध लग्न लावलं, मी कधीच बायकोवर प्रेम नाही केलं, कर्तव्य म्हणून...' भोजपुरी अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा

Dhurandhar 2 मध्ये 'बडे साब'च्या भूमिकेत इम्रान हाश्मी? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Dhairya Gholap sister :'माझे बाबा बोर्डात आले होते त्यामुळे...', Forbes 40 under 40 मध्ये बहिणीचं नाव आल्यानंतर धैर्य घोलपची खास पोस्ट

Adish Vaidya : 'रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का?' चाहतीच्या प्रश्नावर भडकला आदिश वैद्य; म्हणाला, 'तिला प्रेम मिळालं यासाठी...'

Copyright - 2024 Bennett, Coleman & Co. Ltd. All rights reserved. For reprint rights :

ad