Mar, 13 2026

T20 Global Cup 2026 स्पर्धेत वयस्कर खेळाडूने ठोकलं अर्धशतक, 48 तासांपूर्वीचा विक्रम मोडला


Image Source By : Digital Satta

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापासून विक्रम रचले आणि मोडले जात आहेत. स्पर्धा म्हंटलं की असं होणारच.. आता ओमानच्या एका खेळाडूने 48 तासातच आपल्या मित्राचा विक्रम मोडला. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असलं तरी हा विक्रम टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात नोंद करून गेला आहे.

ad