Loading
टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा पहिला दिवस सर्वार्थाने विशेष ठरला. वेस्ट इंडिजच्या पहिल्या आणि स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यात हॅटट्रीकची नोंद केली गेली. वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलँड सामन्यात विक्रमाची नोंद झाली आहे.